चर्चा:म्युच्युअल फंड
Appearance
नमस्कार,
म्युचुअल फंड या शब्दाऐवजी परस्पर निधी किंवा पारस्पारिक निधी हा शब्द वापरावा अशी सूचना आहे. तसेच म्युचुअल फंड या शब्दासाठी पुनर्निर्देशन करून पारस्पारिक निधी कडे वाचकाना नेण्यात यावे.
--सुबोध पाठक (चर्चा) ०७:३९, ३ मार्च २०१८ (IST)