चर्चा:मुहम्मद बिन कासिम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्रजी भाषा ज्या रोमन लिपीत लिहितात, तिच्यामध्ये शब्दाच्या सुरुवातीला येणारे उकार लावलेले अक्षर लिहायची सोय नाही. जर उकारादी शब्द लिहिताना स्पेलिंगची सुरुवात 'यू'ने केलीच तर यूचा उच्चार उच्चार अ् होतो; Usmanचा उच्चार अस्मान होतो. तसा होऊ नये म्हणून यूच्या ऐवजी ओ वापरून स्पेलिंग Osman करतात.

असे काही शब्द : Mohammed, Osmanabad, Omerkhadi, Omar Khayyam, Khorram, Khodadad, Khorshid/Khorshed, ंMoharam (Muhrram), वगैरे..

त्यामुळे मुहम्मदच्या ऐवजी मोहम्मद लिहिणे चुकीचे नाही. .... (चर्चा) १०:४८, १० मे २०१९ (IST)Reply[reply]