चर्चा:मांद्रेम हाऊस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सामायिक म्हणजे एकाच वेळी, एकसमयावच्छेदेकरून, एकाच काळात; सामाईक किंवा समाईक म्हणजे अनेकांना उपलब्ध असलेली वस्तू, सोय इ.इ.

माझ्या मते अद्ययावत हे क्रियाविशेषण आहे, विशॆेषण नाही. त्यामुळे 'अद्ययावत सामग्री' हा व्याकरणदृष्ट्या अनुचित प्रयोग आहे.