चर्चा:महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेल्या महामंडळांची व मंडळांची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येथे विविध या शब्दाची गरज आहे का? एकापेक्षा अधिक महामंडळे व मंडळे असलेल्या यादीत विविधता गृहीतच आहे. तसे असल्यास शीर्षक बदलावे ही विनंती.

अभय नातू (चर्चा) १२:३०, २ जानेवारी २०१७ (IST)[reply]