चर्चा:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एसटी वाचविणे आवश्यक[संपादन]

एसटी महामंडळ आर्थिक डबघाईस जात आहे त्यावर उपाय म्हणून एसटी महामंडळ पूर्णतः शासनाच्या स्वाधीन करावे. स्वायत्त महामंडळ असल्याने शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने एसटी महामंडळ ला शासनाच्या विभागात असूनही स्वायत्तता काढून शासनाच्या विभागात शासनाने कारभार पाहावे. तौसिफ शेख (चर्चा) १४:४८, २६ मार्च २०१८ (IST)