चर्चा:महाराष्ट्रीय ब्राह्मण
Appearance
@संदेश हिवाळे: नमस्कार ! सदर लेखातील नावे आपण कुठून घेतली आहेत त्याचा संदर्भ आपण नोंदवायला हवा असे वाटते आहे.आर्या जोशी (चर्चा)
- नमस्कार मॅडम, मी या पानाच्या इंग्रजी लेखातून (Maharashtrian Brahmin) घेतली आहेत, आणि लेखातील इतर नावे @ज: यांनी जोडलेली आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १७:०५, ७ फेब्रुवारी २०१८ (IST)