चर्चा:महाभारतातील संवाद
Appearance
मूळ जसाच्या तसा मजकुर विकिस्रोतवर जावयास हवा होता तो लेख निर्मात्याने उल्लेखनियता साचा पाहून स्वत:च वगळला आहे असे दिसते. माझ्या मते महाभारतावर आपल्याकडे बरीच समिक्षणे झाली आहेत त्यांच्या अधारे या शीर्षक लेखावर संदर्भासहित लेखन करणे अशक्य नसावे. दुसरे असे की स्त्री विषयक लेखनात या संवाद विषयाचा संदर्भ म्हणून उल्लख करावयाचा झाल्यास लेख उपयूक्त ठरू शकतो. माझ्या मते प्रश्न कमी विश्वकोशीय मजकुराचा आणि त्या करता अनुपलब्ध संपादन बळाचा आहे शिर्षकाच्या अनुल्लेखनीयतेचा नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:१७, ८ मार्च २०१४ (IST)