चर्चा:भाषालंकार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पानातील मोठे बदल[संपादन]

नमस्कार, मी ह्या पानाची योग्य विभागवार विभागणी केली आहे. आपणास काही बदल करावयाचे असल्यास ह्या विभागणीच्या साच्याला शक्यतोवर धक्का लावू नये ही विनंती. मंदार १ (चर्चा) ००:५६, ९ मे २०२३ (IST)[reply]