चर्चा:भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेखनाव बदलणे[संपादन]

या पानाचे शीर्षक चुकीचे आहे. ते "भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी' असे हवे होते. तरी ते कसे बदलायचे याबद्दल माहिती द्यावी. Mayur12025 (चर्चा) ०८:२६, १ जानेवारी २०१८ (IST)