Jump to content

चर्चा:भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खड्गपुर मराठीत खडगपूर होईलसे वाटते. अणुसंधान नको. हिंदीत अनुसंधान, मराठीत संशोधन.

शीर्षक

[संपादन]

भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर हे योग्य नाव आहे Mayur12025 (चर्चा) ११:४२, ३ मे २०१८ (IST)[reply]