चर्चा:भारताची अर्थव्यवस्था
Appearance
Todo:
- Add "Fair Use" statements for the company logo images used on this page. Logos are typically copyrighted but there are certain conditions under which their use constitutes as fair use. - done
- Fix spelling misteaks!
- Fix odd usage of words
- संदर्भांची "संदर्भ" आणि "तळटिपा" अशा गटांत विभागणी.
- लाल दुव्यांची पाने लिहिणे. - done
- संदर्भांच्या सूचीचे मराठीत भाषांतर.
Ctcliff ०६:२५, ४ डिसेंबर २००७ (UTC)
छान लेख
[संपादन]बरेच दिवसांनंतर एक सुंदर लेख जमून आला आहे. यावर कष्ट घेतलेल्या सदस्यांचे अभिनंदन! -- कोल्हापुरी ०५:३२, २ जानेवारी २००८ (UTC)
चित्र चुकिचे आहे
[संपादन]उजव्या कोपय्रात १००० रुपयाची नोट असे लिहुन २० आणि ५० रुपयान्चे चित्र जोडले आहे, ते बदला.
- अभय नातू १६:३०, ७ सप्टेंबर २०१० (UTC)