Jump to content

चर्चा:भरहुत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@संदेश हिवाळे:

कनिंघम यांनी इ.स. १९७३ मध्ये या प्राचीन स्थळाचा शोध लावला........

यात इ.स. १८७३ असे हवे . कृपया तपासावे व दुरुस्ती करावी ही विनंती. --वि. नरसीकर (चर्चा) १८:०४, २२ जुलै २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:नमस्कार! चित्रदालनातील छायाचित्र इंगजी नावासह आहेत ती मराठी करावी. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १०:५८, ३ मे २०१८ (IST) .[reply]

आपल्या संदेशासाठी धन्यवाद, लवकर भाषांतर करतो.--संदेश हिवाळेचर्चा १३:१०, ३ मे २०१८ (IST)[reply]
@आर्या जोशी:, झाले. --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, ४ मे २०१८ (IST)[reply]