चर्चा:ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण)
Appearance
माहितगार ब्राह्मण याच्या खाली ब्रह्मा इ. संदर्भ वगळावे असे वाटते. ब्राह्मण हा वर्ण आणि ब्राह्मणे हे संस्कृत ग्रंथ अशा अर्थानेच हे ठेवावे.आपण लेखाच्या रचनेत बदलाला सहाय्य करा, मी मजकूर पहाते.आर्या जोशी (चर्चा)
- ब्राह्मण शब्द नसलेले काही शब्द समुह वेगळी नि:संदिग्धीकरण पाने बनवून स्थानांतरीत केले. रचनेत अल्पसुधारणा केली आहे.
- "ब्राह्मण (अध्यात्मिक संकल्पना)" आणि 'ब्रह्म' या दोन्ही गोष्टी एकच असणार आहेत का वेगवेगळ्या ते कळवावे
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:०२, ७ जून २०१७ (IST)