चर्चा:ब्रह्मगिरी किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ब्रह्मगिरी आणि ब्रह्मगिरी किल्ला ही दोन वेगळी ठिकाणे आहेत का?

अभय नातू १५:०६, २१ मे २०११ (UTC) शीर्षलेखन मजकूर

दोन्ही एकच आहेत. पण 'ब्रह्मगिरी' विषयीची माहिती हि थोडी वेगळ्या संदर्भाने आहे. तर "ब्रह्मगिरी किल्ला" हे फक्त किल्ला संदर्भात मी लिहिलेले आहे. तुम्ही दोन्हीचे वाचन करून योग्य तो निर्णय घ्यावा...... मंदार कुलकर्णी