चर्चा:बोधीवृक्ष
Appearance
संपादन उलटवणे
[संपादन]@Sureshkhole: मजकूर नकल-डवक नसताना, त्याला साचा जोडू नये. आधी तपासा मगच संपादने उलटवा.--संदेश हिवाळेचर्चा १५:२८, १४ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:२८, १४ एप्रिल २०१८ (IST)
मजकूर नकल-डकव आहे आणि तो आपण न तपासता मी लावलेला नकल-डकव साचा काढलेला आहे, तो पुर्ववत करावा, मजकूर बदललून नकल-डकव लपविता येत नाही. WikiSuresh (चर्चा) २१:२३, २३ एप्रिल २०१८ (IST)
- तुम्ही कॉपीपेस्ट चा साचा लेखात वापरू शकता, मात्र याबाबदचे धोरण स्पष्ट झाल्यावरच प्रचालक याबाबत पुढील कारवाई करतील.--संदेश हिवाळेचर्चा २१:५८, २३ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २१:५८, २३ एप्रिल २०१८ (IST)
शीर्षक
[संपादन]@ज: नमस्कार, या लेखाला बोधिवृक्ष हे शीर्षक योग्य राहिल का?--संदेश हिवाळेचर्चा २२:२२, २३ एप्रिल २०१८ (IST)