चर्चा:बॅनुवांगी रीजेंसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgVikrantkorde:, स्पर्धेच्या निमित्ताने आपण काही चांगले विषय भाषांतर करून येथे आणले आहेत. कृपया वाक्यरचना व मांडणी यात सुधारणा करावी. तसेच आंतरविकी दुवे आणि वर्ग द्यावेत. माहितीचौकट असल्यास वापरावी. असेच बदल गजह मद व इतर लेखांत करावेत.शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:४८, ३० नोव्हेंबर २०१८ (IST)