चर्चा:बाहा कालिफोर्निया सुर
इंग्लिश विकिपीडिया संदर्भ:- Baja California Sur (Spanish pronunciation: [ˈbaxa kaliˈfornja ˈsur]
स्पॅनिश IPA http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:IPA_for_Spanish
कॅलिफॉर्निया हा इंग्लिश उच्चार आहे. आणि बाहा/बाशा/बाचा कालिफोर्निया सुर हा स्पॅनिश उच्चार आहे. Baja मधील ja चा उच्चार विविध ठिकाणानुसार बदलत जातो. काही ठिकाणी, विशेषत: आधुनिक स्पॅनिशमध्ये ह तर स्थानिक अमेरिकन लोक, अस्तेक, माया आदींच्या पद्धतीप्रमाणे श होते
स्थानिक-मेक्सिकोची राजभाषा स्पॅनिश (मेक्सिकन, स्पॅनिशची पोटभाषा) असताना लेखाचा मथळा बाहा अथवा बाशा कालिफॉर्निया सुर करावा का?
अनिरुद्ध परांजपे १३:१६, १८ जून २०११ (UTC)
Start a discussion about बाहा कालिफोर्निया सुर
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve बाहा कालिफोर्निया सुर.