Jump to content

चर्चा:बाजी पासलकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कान्होजी जेधे हे बेलसर चे लढाई मध्ये नव्हते. कान्होजी यांना आदिलशहाने शहाजीराजे बरोबर अटक केले होते आणि त्यांना आणि त्यांचे कारभारी दादाजी लोहोकरे त्यांचा पुत्र रतनजी दादाजी लोहकरे यांना कनकगिरीचे किल्ल्यावर कैदेत ठेवले होते शहाजी राजे यांची सुटका झालेवर त्यांचे हि सुटका झाली. रतनजी मात्र कैदेतच मरण पावला B Ashutosh patil (चर्चा) १५:४१, १ सप्टेंबर २०२४ (IST)[reply]