चर्चा:बहरीन
Appearance
ह्या पानाला अनेक दुवे आहेत. पान स्थानांतर केल्यावर दे दुवे देखील update करायला हवेत. तसेच वर्ग:बहरैन मधील सगळी पाने वर्ग:बहरीनला वळवण्याचे काम कोण करणार?
Abhijitsathe १८:१९, १० ऑक्टोबर २०११ (UTC)
- इंग्लिश विकिपीडियावर - अरबीभाषेत - "البحرين, al-Baḥrayn", तरी बहरेन किंवा बहरैन हा अचूक उच्चार आहे असे माझे मत आहे.
- अभय नातू २०:२५, १० ऑक्टोबर २०११ (UTC)
Start a discussion about बहरीन
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve बहरीन.