चर्चा:बंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निसंदिग्धीकरण हवे काय?-बंदर (समुद्र),बंदर (प्राणी),माकड (प्राणी)

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४१, २३ डिसेंबर २००९ (UTC)

गरज नाही. कारण माकड या अर्थाने 'बंदर' हा शब्द मराठीत नाही; तो हिंदी शब्द आहे. त्यासाठी आपण मराठी विकिपीडियावर नि:संदिग्धीकरणाचे प्रयास घेण्याचे प्रयोजन नाही.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१८, २३ डिसेंबर २००९ (UTC)
Glass Half Full bw 1 cropped and smaller.jpg हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.