चर्चा:फासेपारधी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखास विकिकरण आवश्यक अल्पमती ०५:४६, २८ सप्टेंबर २००९ (UTC)

’गुन्हेगार जमाती कायदा १९७१’[संपादन]

’गुन्हेगार जमाती कायदा १९७१’ =मला वाटते या कायद्याचे वर्ष चुकले आहे. भारतात ईंग्रजी सत्ता सन १९७१ मध्ये अस्तित्वात नव्हती. अल्पमती १७:५५, २८ सप्टेंबर २००९ (UTC)

७१ मध्ये ब्रिटिश सरकारने उत्तर भारतात लागू केलेला हा कायदा १९११ व नंतर १९२४मध्ये सुधारित केला गेला.
http://en.wikipedia.org/wiki/Criminal_Tribes_Act
लेखकाचे शतक चुकले, कायदा बरोबर :-)
अभय नातू १८:२८, २८ सप्टेंबर २००९ (UTC)