चर्चा:प्लेक बिपुलसोंग्राम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे शीर्षक प्लेक पिबुनसोंग्राम किंवा प्लेक पिभुनसोंग्राम असावे.

इंग्लिश विकिपीडियावरुन --

Field Marshal Plaek Pibulsongkram (Thai: แปลก พิบูลสงคราม, IPA: [plɛ̀ːk pʰí.būːnsŏŋkʰrāːm])...

अभय नातू १६:५५, ३ नोव्हेंबर २०१० (UTC)

भिपुलसोंग्राम असे लेखन योजताना थाई भाषेच्या en:Royal_Thai_General_System_of_Transcription येथे नॉदवलेल्या रोमनीकरण पद्धतीनुसार व थाई लिपीतील वर्णाक्षरांनुसार लेखाचे नाव शक्य तितक्या जवळच्या उच्चारानुसार लिहायचा प्रयत्न केला आहे.
बाकी जाता जाता : थायांकडे भारतीयांसारखी, किंबहुना सिंहली लोकांसारखी वाटतील, अशी नावे पुष्कळ आढळतात (बहुधा श्रीलंकेतून मध्ययुगीन सयामात गेलेल्या थेरवादी बौद्ध धर्माचा आणि भिख्खूंचा प्रभाव असावा.). उदा.: अभयवोंग्शे (~ अभयवंशे), भिपुलसोंग्राम (~ विपुलसंग्राम) इत्यादी. अर्थात ध्वनी/उच्चार व लेखनावर थाई भाषेचे संस्कार आहेतच.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०५, ३ नोव्हेंबर २०१० (UTC)

Start a discussion about प्लेक बिपुलसोंग्राम

Start a discussion