चर्चा:प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती
Appearance
आपले लेखात साचा स्रोत पुस्तक टाकला आहे व आपण दिलेले संदर्भ त्यात स्थानांतरीत केले आहेत. कृपया बघावे.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:४७, १९ जानेवारी २०१८ (IST
@V.narsikar: साचा कुठे पहावा ते कळवावे. आर्या जोशी (चर्चा)
- या काळात वैदिक मतांचा..........इत्सिंग याच्या वर्णनातून दिसते, हा परिच्छेद बघावा. यानंतर <ref>{{स्रोत पुस्तक... म्हणजे हा साचा आहे. तो साचा ==बौद्ध अभ्यासक्रम== या मथळ्याचे वरपर्यंत आहे. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ०८:०३, २३ जानेवारी २०१८ (IST)