चर्चा:पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती
Appearance
लेखाचे शीर्षक
[संपादन]पोर्तुगीज लोक इंग्रजी विकिपीडियाव्रील संबंधीत लेखातच नव्हे तर इतर लेखात आणि पोर्तुगीज विकिपीडिया भारतातील जुन्या वसाहतींचे उल्लेख अजूनही भारत त्यांची वसाहत असल्या प्रमाणे करत असतात. आपल्याकडूनही त्यांचेच नामकरण जसेच्या तसे स्विकारले जाऊ नये म्हणून लेखाचे नाव बदलले आहे.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२७, २७ नोव्हेंबर २०१३ (IST)