चर्चा:पुरुषोत्तम खेडेकर
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कामाविषयी काही शका असल्यास त्यांची पुस्तके वाचावीत...किवा बारा जानेवारीचा सिंदखेड राजा जिजाऊ जन्म उत्सव पाहावा म्हणजे सत्य कळून येईल....पुरोगामी विचाराचा खरा महापुरुष होय...भटांचा कर्दनकाळ, शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, ही पुस्तके वाचावीत...मराठा सेवा संघाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन कऱण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे...बहुजनसामाजाला जवळ आणून जाणीव करुन दिली..
पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड या संघटनांचे संस्थापक असून, त्यांनी समाज परिवतर्नात मोठी क्रांती केरी आहे..जगातील सतराव शिवधमर्म काढून समाजाला दिशा देणारे ते आहेत. अशी क्रांती युगातून कधी तरी होते. त्यांचे काम युगपुरुषासारखे आहे..त्यामुळे त्यांना युगपुरुष म्हणतात. समाजात मनुवादी प्रवृतीचे जतन करणा-या ब्राम्हण समाजाला त्यांनी सळो की पळो करुन सोडले आहे..जगात पहिल्यांदाच ब्राम्हण घाबरून गेला आहे. एवढा प्रचंड अभ्यास व संशोधन करुन त्यांनी समाजव्यवस्था निमार्ण करण्याचा प्रयत्न केला. भांडारकरवर हल्ला झाल्याने देशातील सगळा ब्राम्हणवगर्ग देश सोडून जातो की, काय अशी शक्यता होती. सिंदखेडराजा येथे पंधरा लाख लोकांच्या सह त्यांनी शिवधमर्माची स्थापना करुन
आय.पी.पत्यावरून सतत उत्पात होत आहे.
[संपादन]- या आवृत्तीमध्ये ह्या लेखात अपमानास्पद मजकूर जोडला गेला होता.
- तो कसा काढावा हे नकळ्यामुळे असावे बहुतेक या आवृत्तीमध्ये सगळाच मजकूर Jayjijau यांनी काढून टाकला.
- Jayjijau यांनी काढून टाकलेला मजकूर टायवीन यांनी आता परतवलेला असून त्यात अनामिक सदस्याने 49.32.101.41 ह्या अंकपत्त्यावरुन भरलेले अपमानास्पद शब्द जसेच्या तसेच आहेत त्यामुळे मी टायवीन यांना ही विनंती करत आहे की, त्यांनी 49.32.101.41 आणि 49.32.75.11 हे अंकपत्ते उत्पात आणि अपमानास्पद मजकूर टाकण्यासाठी म्हणून अवरुध्द करावेत. हे दोऩ्हीही अंकपत्ते एकाच नेटवर्क वर जोडलेले दोन वेगवेगळे संगणक असावेत असा माझा प्राथमिक अंदाज आहे.
- सध्यातरी अपमानास्पद मजकूर जोडणाऱ्या ह्या अंकपत्त्यांच्या आवृत्या काढून टाकण्यात याव्या अशी मी विनंती करित आहे. ह्या दोन अंकपत्त्यांवरुन उत्पात होत आहे हे वर दिलेले आहेच. WikiSuresh (चर्चा) १९:५०, १७ जुलै २०१८ (IST)