चर्चा:पिंक फ्लॉइड
Appearance
शीर्षक
[संपादन]इंग्लिश उच्चारांनुसार उपांत्य इ र्हस्व असल्यासारखे ऐकू येते. त्यामुळे पिंक फ्लॉइड हे लेखन अधिक योग्य मानता येईल व पिंक फ्लॉईड असे लेखन पुनर्निर्देशन म्हणून राखता येईल. संबंधित बदल करत आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, १९ जून २०११ (UTC)