चर्चा:पहिले आखाती युद्ध

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाह्यदुवे देण्यापेक्षा प्रत्यक्ष माहिती वर भर द्यावा[संपादन]

माझ्यामते बाह्यदुवे देण्यापेक्षा प्रत्यक्ष माहिती वर भर द्यावा कारण विकिपेडिया वरील माहिती मराठी वाचन्याऐवजी बाह्यदुव्यांचा वापर करावा लागेल.

माझ्यापेक्षा इतर जाणकार आहेत, मी नवीनच आहे...

Dr.sachin23 ०१:४३, २१ मार्च २०११ (UTC)