चर्चा:न्यू यॉर्क सिटी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

http://www.pronouncenames.com/pronounce/brooklyn.... (चर्चा) ०९:०४, २२ एप्रिल २०१५ (IST)[reply]


स्थळांची एका भाषेतील नावे दुसऱ्या भाषेच्या लिपीत लिहिताना त्या दुसऱ्या लिपि-भाषेचे संकेत पाळावे लागतात. अनेकदा मूळ नावाचे भाषांतर करावे लागते.

दिल्लीच्या शेजारी नवीन बांधलेल्या शहराचे नाव हे New Delhi, नई दिल्ली, नवी दिल्ली या विविध प्रकाराने लिहितात. तोच प्रकार नवी मुंबई, नवे पनवेल या शहरांबाबत. या नावातला पहिला शब्द विशेषणसदृश असतो, त्यामुळे तो दुसऱ्या शब्दाला चिकटून नसतो.

न्यूजर्सी, न्यूकॅसल, न्यूयॉर्क या नावांबद्दल तसे नाही. त्यामुळे ही नावे मराठीत (आणि हिंदीतही) एक शब्द असल्यासारखी लिहिण्याची परंपरा आहे..... (चर्चा) २३:१७, ४ मे २०१५ (IST)[reply]