चर्चा:नाना महाराज तराणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेख सुधारण्याविषयी[संपादन]

Gnome-edit-redo.svgSsneve: आपण इंंग्रजी आणि मराठीमध्ये हाच लेख लिहिला आहे हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी दोनही लेख तपासले आणि माझ्या लक्षात आले की, आपण लेख लिहिताना संदर्भ दिलेले नाहीत आणि विशेषणांचा भरमसाठ वापर केला आहे. व्यक्तीपुजा, धार्मिकता, एकांगीपणा ह्या सर्व बाबी विकीवर टाळल्या जातात. शिवाय प्रत्येक विधाना संदर्भ नसेल तर ते विधान काढले जाते. मी आपण लिहीलेल्या लेखात सुधारणा केल्या आहेत. आपणांस काही शंका असतील तर मोकळेपणाने लिहा. WikiSuresh (चर्चा) १७:१५, १२ मे २०१८ (IST)