चर्चा:नाना फडणवीस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाना फडणवीस की फडणीस[संपादन]

नाना फडणवीस हा लेख आहे ,पण अन्य लेखामद्ये नाना फडणीस असा उल्लेख आढळतो व ते पानही आहे,नक्की कोणत्या लेखाचे संपादन करावे.

विक्रम साळुंखे

'फड+नवीस=फडनवीस' हवे
फड+नवीस दोन फार्सी शब्दांचा समास आहे (संदर्भ पहावा) ; फडणवीस ते फडणीस हे मराठी अपभ्रंश आहेत. पहिला संकेत नाना (संबधीत व्यक्ती ) स्वतःच्या नावाचे स्वतः कसे लेखन करत असे ते उपलब्ध असल्यास त्याचा स्विकार करावा उपलब्ध नसल्यास नाना फडनवीस असेच लेखन करून बाकीच्या पद्दहतीच्या लेखनाचे लेख केवळ पुर्ननिर्देशन करून नाना फडनवीस कडे वळवावेत.(नानांनी अथवा पेशव्यांनी फडनवीस मधील न चा ण केल्याचे नेमके माहित असल्यासच मुख्य लेख नाना फडणवीस नावावर ठेवावा.
माहितगार १५:०३, २६ ऑगस्ट २०१० (UTC)