चर्चा:नवरेह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवरेहच्या दिवशी नवरोज या पारशी सणाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल प्रियंका गांधी यांना नेटकरांनी आणि काश्मिरी पंडितांनी धारेवर धरले आहे. (सर्व वर्तमानपत्रांतील बातमी) ... (चर्चा) ११:५७, ७ एप्रिल २०१९ (IST)

पहा : नवरेह विरुद्ध नवरोज

स्वत:ला मराठी मुलगी म्हणवून घेणाऱ्या भूमी पेडणेकर हिने सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा देताना चक्क तिळगूळ घ्या गोड बोला म्हटले. पाडवा विरुद्ध मकरसंक्रांत