चर्चा:नदी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऍक्वा=पाणी,डक्ट=नळी,नलिकाकार. = जलवाहक,(कालवा).

  • इंजिनियरींग भाषेत, एखाद्या कालव्यास रस्ता , रेल्वे, दुसरा कालवा वा नदी खालच्या बाजुने पार करुन जावयाचे असल्यास,(undercrossing) तेथे करण्यात आलेल्या व्यवस्थेस ऍक्वाडक्ट म्हणतात.तर ,रस्ता अगर रेल्वे वरुन पार करुन जावयाचे असल्यास superpassage.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १६:४८, ११ जुलै २०११ (UTC)