चर्चा:नटरंग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
या चित्रपटातील अभिनेत्री सोनालींचे पुर्ण नाव लिहावे आणि पूर्ण नावाने ले निर्मिती करावी. त्या शिवाय मराठी चित्रपटात एक पेक्षा अधीक सोनाली कुलकर्णी नावाने अभिनेत्री आहेत असे ऐकल्याचे स्मरते तेव्हा दोन्ही वेगवेगळे लेख बनवावेत नि:सदिग्धीकरण करावे, येथे केवळ सोनाली नाव लिहिल्याने कुणी फॆन महाशय पुन्हापुन्हा सोनाली नावाने लेखाची निर्म्ती करित आहेत आणि उल्लेखनीयतेच्या कसोटीस न उतरल्याने लेख वगळले जात आहेत जाणकारांनी सहाय्य करावे माहितगार १४:१९, २३ जुलै २०१० (UTC)