चर्चा:देश
Appearance
"देश हे जगातील भौगोलिक प्रदेश आहेत." -- माझ्या मते देश हे जगातील राजकीय प्रदेश आहेत. खंड, उपखंड, पठारे, इ भौगोलिक प्रदेश गणले जातील.
अभय नातू १८:५४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
- राजकीय विभागणी केले गेलेले भौगोलिक प्रदेश असे म्हणता येईल का?
अभिजीत साठे १९:१२, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
- हे ठीक वाटते.
- अभय नातू १९:२२, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
Start a discussion about देश
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve देश.