चर्चा:देवकी पंडित
Appearance
संदर्भ
[संपादन]@BipP92: नमस्कार, देवकी पंडित या पानावर आपण काही संदर्भ जोडले होते. संदर्भ योग्य होते पण ते चुकीच्या जागी होते. त्यांना योग्य जागी जोडण्यात आले आहे. कृपया अजून संदर्भ हवे आहेत, जसे की पुरस्कार या परिच्छेदास. तेव्हा विनंती आहे की, कृपया योग्य ते संदर्भ जोडावेत. फक्त फेसबुक, किंवा इतर ब्लॉग्स चे नकोत, एवढेच अपेक्षित आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १७:५६, २७ मार्च २०२२ (IST)
- नमस्कार, काही संदर्भ जोडले आहेत.
- https://www.indiantelevision.com/headlines/y2k4/feb/feb76.htm
- https://en.wikipedia.org/wiki/Maharashtra_State_Film_Awards
- https://www.youtube.com/watch?v=EvdTOHZHQEA BipP92 (चर्चा) १९:१७, २८ मार्च २०२२ (IST)
- कृपया तुम्ही यापूर्वी लेखाच्या शेवटी जोडलेले संदर्भ मी कुठे आणि कसे जोडलेत ते पाहावे. थोडक्यात, आपण जर एखादा मुद्दा किंवा परिच्छेद जोडला तर त्याचा पुरावा म्हणून संदर्भ जोडायचा असतो. आपण जोडलेल्या संदर्भातून आपल्या लिखाणाची पुष्टी झाली पाहिजे. तसेच फेसबुक, यूट्यूब व इतर ब्लॉग चे संदर्भ जोडू नयेत. स्वतः देवकी पंडित यांचे यूट्यूब चॅनेल किंवा स्वतःचे व्हेरीफाइड ट्विटर अकाउंट असेल तर ते बाह्य दुव्यात जोडता येते, मुख्य लेखात शक्यतो नाही. पुढील लेखनास शुभेच्छा. संतोष गोरे ( 💬 ) २१:०३, २८ मार्च २०२२ (IST)