चर्चा:दि.य. देशपांडे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अजून काही माहिती[संपादन]

दि.य.देशपांडे यांची अजून काही व्यक्तीगत माहिती उपलब्ध होते का ? झाल्यास लेखात चांगली भर पडण्यास मदत होईल असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:१५, १ सप्टेंबर २०१५ (IST)[reply]

नवी माहिती[संपादन]

आज बरीच नवी माहिती दिली आहे. आणखीही भर टाकेन. प्रश्न फक्त फोटोचा राहील. जुन्या लोकांचे फोटो असे तसेच मिळवावे लागतात. पण ते चढविले की वगळले जातात. काय करावे ? वरील माहिती नंतर आणखी माहिती दिली आहे. झालेली रचना कृपया पहावी.

श्रीनिवास हेमाडे २०:२८, १ सप्टेंबर २०१५ (IST)श्रीनिवास हेमाडे