चर्चा:दिति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तपस्या केली[संपादन]

कश्यपाची तपश्चर्या केली म्हणजे काय? अशी कुणी कुणाची तपश्चर्या करीत नाही, असे मला वाटते....J १८:१२, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)

जे, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या प्राचीन चरित्रकोश नामक ग्रंथात पान क्र. ४२६वर दितिविषयक नोंदीत खालीलप्रमाणे वाक्यरचना आहे :
या युद्धामध्ये हिचे सारे पुत्र मारले गेल्यानंतर हिने इंद्रविनाशक पुत्राच्या प्राप्तीसाठी कश्यपाची एक हजार वर्षेपर्यंत तपस्या केली.
त्यानुसारच या लेखाच्या विद्यमान मजकुरात, "... पुत्रप्राप्तीसाठी कश्यपाची १,००० वर्षे तपस्या केली" अशी वाक्यरचना केली आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:५८, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)