चर्चा:दिग्दर्शक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे पान चित्रपट दिग्दर्शक म्हणून पुनर्निर्देशित केलेले दिसते. परंतु दिग्दर्शक हे अनेक प्रकारचे असतात जसे,

म्हणून येथे चित्रपट दिग्दर्शक पुनर्निर्देशित न करता तसेच राखावे. नि:संधिग्दीकरण करावे, असे आधी मत होते परंतु त्यात तथ्य नाही असे विचाराअंती लक्षात आले..

नेहमी प्रमाणे इंग्रजी विकीवर याची माहिती आहेच http://en.wikipedia.org/wiki/Director ;)