चर्चा:दलित वाङ्मय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील नाटककरांची नावे कालानुक्रमाने हवी. उदा. जेष्ठ नाटककार नंतर व नवोदित आधी आहेत.

Gnome-edit-redo.svgJalindhar.ghodakeadtbaramati: आपण या लेखात बऱ्याच मजकुराची भर घातलेली आहे. तथापि आपले लेखन विकिपीडिया नियमांना अनुसरून असावे असे वाटते. यासाठी विकिपीडिया:धोरणांची व मार्गदर्शक तत्त्वांची सूची हे पहावे. तरी पुनर्लेखन करावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:३१, ८ जानेवारी २०२० (IST)