चर्चा:दत्तजयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखात दत्त जयंतीस अनुलक्षून केवळ "मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी श्रीदत्त जयंती म्हणून साजरी करतात." एवढे एकच वाक्य आहे. सध्याचा बाकीचा मजकुर दत्त जयंतीशी सरळ संबंधीत नाही. ज्ञानकोशीय आणि संबंधीत (रिलीव्हंट) मजकुराच्या विस्ताराची मला फारशी शक्यता वाटत नाही. "मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी श्रीदत्त जयंती म्हणून साजरी करतात." हे वाक्य दत्तात्रेय लेखात स्थानांतरीत करून लेख शीर्षक पुर्ननिर्देशीत करण्याचा मानस आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:०७, २० जुलै २०१४ (IST)[]