चर्चा:थोरले शाहू महाराज
Appearance
।स्त्रोताचा दुवा : Arvind Pawar यांनी जागर इतिहासाचा ह्या फ़ेसबुक गटावर टाकलेला मजकूर. ।स्त्रोताची तारिख व वेळ : March 22, 2017 ।लेखाची सुरुवातच १०:३४, ४ एप्रिल २०१७ रोजी @Dr. Balkrishna Hari Mali: यांनी सर्वच मजकूर एकाच वेळी नकल-डकव करुन केली आहे. हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर @Dr. Balkrishna Hari Mali: यांनी नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०५:२०, १४ एप्रिल २०१८ (IST)