चर्चा:तेर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेर गावात एक जिवंत मानवी संस्कृती सध्याही नांदते . तेर गाव आणि तेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) वेगवेगळ्या बाबी असाव्यात आणि दोन्ही लेख स्वतंत्र असे वाटते.

  • तेर येथील जैन मंदिरात चातुर्मासानिमित्त विविध
  • तेर ग्रामीण रुग्णालयावर नाही कुणाचाच अंकुश
  • तेर ग्रामस्थांना टंचाईच्या झळा - लोकमत

अशा बातम्या सुद्धा या गावा बाबत असतात.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:३५, २७ मे २०१७ (IST)[reply]