चर्चा:डॉ.सुचेता
Appearance
लेखाचे शीर्षक सुचेता भिडे चापेकर असे असावयास हवे असे वाटते. हेच नाव सर्व ठिकाणी प्रचलित आहे. इंग्रजी विकिपीडियामध्ये याच नावाने लेख आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:३४, १६ जानेवारी २०१८ (IST)
सुचेता चापेकर या नावाने लेख आधीपासूनच आहे.
--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १७:४०, १६ जानेवारी २०१८ (IST)