Jump to content

चर्चा:डेव्हिड हिल्बर्ट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी केलेले संपादन उलटवले, हरकत नाही; पण ग्यॉटिंगनचे खरे मराठी-हिंदी लेखन गॉटिंजन आहे, हे सत्य बदलणार नाही. विकी आणि टाइमजेनीवर जे असते ते लिखाण शुद्ध मराठी असेलच असे नाही

शुद्ध मराठीसाठी विश्वकोश-ज्ञानकोश खरे. .... (चर्चा) १८:५२, १९ एप्रिल २०१५ (IST)[reply]

पहा : ज्ञानकोश