Jump to content

चर्चा:डॅन ब्राऊन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीर्षक 'डॅन ब्राउन' (उ र्‍हस्व) असे हवे का?[संपादन]

या लेखाचे शीर्षक उच्चाराप्रमाणे 'डॅन ब्राउन' (उ र्‍हस्व) असे हवे असे मला वाटते. चालू शीर्षकात ते दीर्घ उकारयुक्त दिसते आहे. कोणी याबाबत माहिती देऊ शकेल काय?

--संकल्प द्रविड 19:02, 10 नोव्हेंबर 2006 (UTC)