चर्चा:झुंजार महोत्सव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुंजार महोत्सव 2016[संपादन]

झुंजार महोत्सव उत्साहात संपन्न..|

महाड:

    तालुक्यातील सदैव पुरोगामी विचाराने भारवलेले गाव म्हणजे सापे गाव.सालाबाद प्रमाणेच इथे होळीचा सण साजरा झाला पण यामधे सुद्धा औचित्य होते ते दरवर्षी होणाऱ्या झुंजार महोत्सवचे.
     खाडीपट्टयातील  नावलौकिक असलेले सापे गावातील झुंजार मित्र मंडळातर्फे या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई तील चाकरमानी पासून गावातील वयोवृद्ध महिला बालके तरुण या सर्वांचा हयात हिरीरीने सहभाग दिसून आला.

     महोत्सावाची सुरवात "चिमणी पाखर ग्रुप सापे यांच्या सांस्कृतिक  कार्यक्रमाने झाले या कार्यक्रमाचे उदघाटन गावचे अध्यक्ष श्री लक्ष्मण आग्रे मुम्बई मंडळाचे अध्यक्ष सदानंद माने या दोहोंच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि श्रीफल वाढवून झाली,सदर कार्यक्रमात गावातील लहान मुलांनी नकला ,डांस ,गायन या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले.परंतु या कार्यक्रमात सर्वात वैशिष्ट्य पूर्ण कार्यक्रम ठरला तो म्हणजे cb ग्रुप चा पारंपरिक तमाशा.बहरदार गाणी आणि हसून लोटपोट करणारी कॉमेडी यातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
     याच सांस्कृतिक कार्यक्रमच्या मधे गावातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवून गावचा नालौकिक करणाऱ्या विशेष व्यक्तींचा शाल श्रीफल संमानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याच दरम्यान लकी ड्रा द्वारे महिलांसाठी च्या ख़ास असलेल्या पैठनी चे वाटप करण्यात आले हयात दोन भाग्यवान विजेत्या महिला ठरल्या त्या म्हणजे सौ.संगीता वि रसाळ आणि वनिता.वि रसाळ
        महोत्सव मधेच महिलांच्या कलेला प्राधान्य देण्या साठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत सौ काव्या कृष्णा सुतार ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला .
    ह्या वर्षी प्रथमच झुंजार प्रीमियर लीग टी 20 स्पर्धेच आयोजन महोत्सावा दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेत मंथन माने हा संघ विजेता तर धारसे ड्रैगन हा संघ उप विजेता ठरला.एकूण आठ संघ हयात सहभागी होते.
    यंदा महोत्सावा दरम्यान शिवजयन्ती सोहळा ही जोरदार रीतीने पार पडला.शिवप्रतिमेसह बाइक आणि टेम्पो च्या माध्यमातून शेकडो शिवभक्तांची रैली सापे विट्ठल मंदिर पासून रावढाल मार्गे महाड बाजारपेठ शिवाजी चौकातुन् पुन्हा आम्बवली कुर्ला मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिर पर्यन्त नेण्यात आली.सदर रैलीत सापे ग्रामस्थाचा फार मोठा सहभाग होता.शिवघोषणा आणि गर्जनानानि रैली दनानुन निघाली. शिवजयन्ती निमित्त शिव चरित्र पर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.ह भ प अमित महराज म्हात्रे (पेण)यांच्या आवाजातील कीर्तनानें श्रोत्यांना अक्षरशा मंत्रमुग्ध केले.
       अशा प्रकारे दि 24 मार्च ते 26 मार्च  या कालावधीत झुंजार महोत्सव सम्पन्न झाला .मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ माने यानी यासाठी सापे ग्रामस्थ मुंबई मंडळ महिला मंडळ तसेच सर्व झुंजार पदाधिकारी  व् सदस्यंचे आभार मानले.  Sachin s Rasal (चर्चा) २३:५२, ११ एप्रिल २०१६ (IST)[reply]

महोत्सव झुंजार चा जल्लोष नव्या युगाचा[संपादन]

झुंजार महोत्सव उत्साहात संपन्न..|

महाड:

    तालुक्यातील सदैव पुरोगामी विचाराने भारवलेले गाव म्हणजे सापे गाव.सालाबाद प्रमाणेच इथे होळीचा सण साजरा झाला पण यामधे सुद्धा औचित्य होते ते दरवर्षी होणाऱ्या झुंजार महोत्सवचे.
     खाडीपट्टयातील  नावलौकिक असलेले सापे गावातील झुंजार मित्र मंडळातर्फे या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई तील चाकरमानी पासून गावातील वयोवृद्ध महिला बालके तरुण या सर्वांचा हयात हिरीरीने सहभाग दिसून आला.

     महोत्सावाची सुरवात "चिमणी पाखर ग्रुप सापे यांच्या सांस्कृतिक  कार्यक्रमाने झाले या कार्यक्रमाचे उदघाटन गावचे अध्यक्ष श्री लक्ष्मण आग्रे मुम्बई मंडळाचे अध्यक्ष सदानंद माने या दोहोंच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि श्रीफल वाढवून झाली,सदर कार्यक्रमात गावातील लहान मुलांनी नकला ,डांस ,गायन या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले.परंतु या कार्यक्रमात सर्वात वैशिष्ट्य पूर्ण कार्यक्रम ठरला तो म्हणजे cb ग्रुप चा पारंपरिक तमाशा.बहरदार गाणी आणि हसून लोटपोट करणारी कॉमेडी यातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
     याच सांस्कृतिक कार्यक्रमच्या मधे गावातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवून गावचा नालौकिक करणाऱ्या विशेष व्यक्तींचा शाल श्रीफल संमानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याच दरम्यान लकी ड्रा द्वारे महिलांसाठी च्या ख़ास असलेल्या पैठनी चे वाटप करण्यात आले हयात दोन भाग्यवान विजेत्या महिला ठरल्या त्या म्हणजे सौ.संगीता वि रसाळ आणि वनिता.वि रसाळ
        महोत्सव मधेच महिलांच्या कलेला प्राधान्य देण्या साठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ह्या स्पर्धेत सौ काव्या कृष्णा सुतार ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला .
    ह्या वर्षी प्रथमच झुंजार प्रीमियर लीग टी 20 स्पर्धेच आयोजन महोत्सावा दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेत मंथन माने हा संघ विजेता तर धारसे ड्रैगन हा संघ उप विजेता ठरला.एकूण आठ संघ हयात सहभागी होते.
    यंदा महोत्सावा दरम्यान शिवजयन्ती सोहळा ही जोरदार रीतीने पार पडला.शिवप्रतिमेसह बाइक आणि टेम्पो च्या माध्यमातून शेकडो शिवभक्तांची रैली सापे विट्ठल मंदिर पासून रावढाल मार्गे महाड बाजारपेठ शिवाजी चौकातुन् पुन्हा आम्बवली कुर्ला मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिर पर्यन्त नेण्यात आली.सदर रैलीत सापे ग्रामस्थाचा फार मोठा सहभाग होता.शिवघोषणा आणि गर्जनानानि रैली दनानुन निघाली. शिवजयन्ती निमित्त शिव चरित्र पर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.ह भ प अमित महराज म्हात्रे (पेण)यांच्या आवाजातील कीर्तनानें श्रोत्यांना अक्षरशा मंत्रमुग्ध केले.
       अशा प्रकारे दि 24 मार्च ते 26 मार्च  या कालावधीत झुंजार महोत्सव सम्पन्न झाला .मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ माने यानी यासाठी सापे ग्रामस्थ मुंबई मंडळ महिला मंडळ तसेच सर्व झुंजार पदाधिकारी  व् सदस्यंचे आभार मानले. S Sachin s Rasal (चर्चा) २३:५६, ११ एप्रिल २०१६ (IST)[reply]