चर्चा:झी स्पोर्ट्‌स

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

S P O R T S हा शब्द मराठीत स्पोर्ट्‌स असा लिहितात. रफार ट वर हवा, स वर नाही.--J १६:१३, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

रफार ट्स वर आहे. फक्त स वर नाही.
अभय नातू १७:०४, ८ ऑक्टोबर २००७ (UTC)

मान्य नाही. स्पोट्‌र्स चा उच्चार S P O A T R S (स्पोट्‌र्‌स्‌) असा होतो. तसा नको आहे. रफारातल्या र चा उच्चार ट आधी होतो, म्हणून रफार ट वर हवा. स वर नाही. शब्द स्पोर्ट्‌स असाच लिहिला पाहिजे. शुद्धलेखनाच्या नियमांनुसार(नियम क्रमांक १४) स चा पाय मोडायची गरज नाही. पण मोडल्यास चालतो(विशेषत: उच्चारकोशात). ट चा पाय मोडणे अत्यावशक आहे.-J १५:१३, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

It does not matter if you agree or not. This is the way the font is rendered.
There are a couple of reasons for this
ट्स can not be compressed into a single character space.
Rafar is rendered on the complete character, which, in this case, is स.
If one attempts to write र्ट्स phonetically (as in रफारातल्या र चा उच्चार ट आधी होतो, म्हणून रफार ट वर हवा. स वर नाही), र् followed by ट् followed by स, the result is र्ट्स. This is true in the native interface provided by wikipedia. If there's a specific sequence of keystrokes with which you can achieve र्ट्‌स, share with us.
MarathiBot १५:२५, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

र्‍हस्व इकाराचा (उदाहरणार्थ कि, टि, इ.)अपवाद वगळता देवनागरी लिपीत ज्या क्रमाने उच्चार होतो, त्याच क्रमाने जोडाक्षरातले वर्ण लिहायची पद्धत आहे. 'द्ध'मध्ये 'द'चा उच्चार आधी, म्हणून 'द' आधी लिहून मग पोटात अर्धा 'ध' लिहायचा. 'ध्द' चूक. ब्राह‌्‌‌मण=ब्राह्मण. ब्राम्‌हण=ब्राम्हण. तसेच स्‌प्‌ओर्‌ट्‌स्‌=स्पोर्‌ट्‌स्‌=स्पोऋट्‌स=स्पोर्ट्‌स. रफार आधी लिहून मग खाली ट लिहायचा. के लिहिताना क अगोदर, मग मात्रा. मुिस्‌लम नाही मुस्‌लिम हवे. ट्च्या खाली स जोडता येत नाही म्हणून नियमास अपवाद करता येत नाही. GERTRUDE हा शब्द ग र्ट्‌ रू ड =गर्ट्रूड असा होतो, 'ग ट्‌ र्रू ड' असा नाही. 'स्पोर्ट्‌स' करता कुठलेही मराठी मासिक-वर्तमानपत्र पाहून खात्री करून घेता येईल. --J--J ०८:२४, २१ ऑक्टोबर २००७ (UTC)

हे पान एप्रिल २०२१ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.