चर्चा:ज्ञानपीठ पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखातील वाक्देवी हे बरोबर आहे की त्याऐवजी वाग्देवी असे असावे?

-संतोष दहिवळ १४:०५, २१ जानेवारी २०१२ (UTC)

व्याकरणाच्या संधिनियमांनुसार वाग्देवी हे लेखन योग्य ठरावे. --संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:३०, २१ जानेवारी २०१२ (UTC)