चर्चा:जुदेआ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जुदेआ कि जुडिया?

अभय नातू 18:20, 15 जानेवारी 2007 (UTC)

मलाही प्रश्नच आहे? 'ड' चा उच्चार हिब्रूत होतो का की soft d वापरला जातो? शिवाय शेवट 'आ' ने करायचा की 'या' ने? म्हणजे जुदेया/ जुडिआ इ. इ.
priyambhashini 18:23, 15 जानेवारी 2007 (UTC)
IMO जुदेआ →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:38, 15 जानेवारी 2007 (UTC)