चर्चा:जसवीर सिंग
Appearance
अद्याप मी आंतरजालावर शोध घेतला नाही आहे. पण लेखातील सध्याच्या अपुऱ्या माहिती वरून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता किती आणि किमान दोन परिच्छेद ज्ञानकोशीय मजकुराचा लेख बनवण्यासाठी कित्पत माहिती येईल हे लक्षात येत नाही.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१७, १२ जून २०१५ (IST)